Sports Tournament Updates
Updated on: 12 September 2025
ZP (DSO) Games – Walnut School
Kho-Kho
Under-17 Girls
Date: Saturday, 13 Sep 2025
Reporting Time: 8:15 AM (Walnut School Wakad)
Important - Please Carry:
- School ID card
- Aadhaar card (Xerox copy)
- Tiffin for whole day
- Glucose
- Black Shorts
Match Venue:
Pandit Dindayal Ground, Poorna Nagar, Pimpri, Pune
ZP (DSO) Games – Fursungi Campus
जिल्हा क्रीडा परिषद, पुणे तांत्रिक कारणामुळे जिल्हास्तर शालेय कबड्डी स्पर्धेत खालील प्रमाणे बदल करण्यात येत आहे. सुधारित शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धा कार्यक्रम 2025-26:
- 14, 17, 19 वर्षाखालील मुले - दि.22 ते 23 सप्टेंबर 2025, बापूसाहेब गावडे विद्यालय, टाकळी हाजी, ता. शिरुर
- श्री. सोनवणे डी.एम - 9975819182
- श्री. शरद दुर्गे - 9673225600
- 14, 17, 19 वर्षाखालील मुली - दि.17 ते 18 सप्टेंबर 2025, एल.जी. बनसुडे इंग्लिश मिडियम स्कूल व एस.बी. स्पोर्टस, पळसदेव, ता. इंदापूर
ZP (DSO) Games – Wakad Campus
11-Sep: जिल्हा क्रीडा परिषद पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयोजित रोलर हॉकी स्पर्धा दिनांक 16/9/2025 रोजी होत्या. काही अपरिहार्य कारणामुळे त्या तारखेला रोलर हॉकी स्पर्धा होणार नाहीत. रोलर हॉकी स्पर्धा दिनांक 5 ऑक्टोबर 2025, रविवार रोजी सकाळी नऊ वाजता मीनाताई ठाकरे स्केटिंग ग्राउंड, यमुना नगर, निगडी येथे होतील. तसेच रोलर स्केटिंग स्पर्धा ह्या सुद्धा दिनांक 4 व 5 ऑक्टोबर 2025, शनिवार व रविवार रोजी मीनाताई ठाकरे स्केटिंग ग्राउंड, यमुना नगर, निगडी या ठिकाणी होतील.
11-Sep: पिंपरी चिंचवड महानगरपालिका व जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय जिल्हास्तर लॉन टेनिस स्पर्धा 2025-26:
- 14 वर्षाखालील मुले: 29/9/2025 ते 30/9/2025
- 17 वर्षाखालील मुले: 30/9/2025 ते 1/10/2025
- 19 वर्षाखालील मुले: 1/10/2025
- 14 वर्षाखालील मुली: 2/10/2025 ते 3/10/2025
- 17 वर्षाखालील मुली: 3/10/2025 ते 4/10/2025
- 19 वर्षाखालील मुली: 4/10/2025
महत्त्वाची सूचना: खेळाडू अपलोड करण्याची अंतिम तारीख 23/9/2025 राहील. त्यानंतर कोणालाही खेळाडू अपलोड करता येणार नाही याची सर्व सहभागी शाळांनी नोंद घेणे. रिपोर्टिंग टाईम सकाळी 8.30 वाजता. स्पर्धेसाठी लागणारे साहित्य स्वतःचे घेऊन येणे. स्पर्धेसाठी येताना सर्व खेळाडूंनी आधार कार्ड झेरॉक्स, पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतलेल्या शाळेच्या जनरल रजिस्टर नोंदीची सत्यप्रत, संबंधित खेळाडूचे वय पाच वर्षापर्यंत असताना शासकीय विभागाने वितरित केलेला जन्मतारखेचा दाखला झेरॉक्स प्रत घेऊन येणे.
स्थळ: डॉ. हेडगेवार भवन लॉन टेनिस कोर्ट, आकुर्डी, सेक्टर नंबर 26, प्राधिकरण बॅडमिंटन हॉल शेजारी.
Updated on: 10 September 2025
ZP (DSO) Games – Wakad Campus
Kho-Kho
Under-14 Girls
Date: Thursday, 11 Sep 2025
Reporting Time: 7:00 AM (Walnut School)
Important - Please Carry:
- School ID card
- Aadhaar card (Xerox copy)
- Tiffin for whole day
Match Venue:
Pandit Dindayal Ground,Poorna Nagar, Pimpri, Pune
Updated on: 4 September 2025
ZP (DSO) Games – Shivane Campus
-
शालेय बॅडमिंटन स्पर्धा: सर्व क्रीडा शिक्षक बंधू भगिनींना सूचित करण्यात येते की, शालेय बॅडमिंटन स्पर्धा १७ मुले, १९ वर्ष मुले व मुलींच्या स्पर्धा ०८ सप्टेंबर २०२५ पासून सकाळी ९.३० वाजता विभागीय क्रीडा संकुल, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येरवडा पुणे येथे सुरु होणार आहेत.
दिनांक ५/९/२०२५ पर्यंत प्लेयर अपलोड करून घ्यावेत. त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत प्लेयर अपलोड साठी वेळ वाढविला जाणार नाही, याची नोंद घ्यावी.
टीप व आवश्यक कागदपत्रे:- ऑनलाईन प्रवेशिकेची छापील प्रत (मुख्याध्यापक स्वाक्षरीनिशी)
- वैध ओळखपत्र (School ID)
- आधार कार्ड अत्यंत महत्त्वाचे (VIMP)
-
शालेय बॅडमिंटन स्पर्धा २०२५: १७ वर्षाखालील मुले आणि १९ वर्षाखालील मुले, मुली दि ०८ सप्टेंबर २०२५ पासून सुरु होत आहेत त्याचे ड्रॉ सोबत जोडले आहेत. आवश्यक कागदपत्रांसह सर्व खेळाडूंनी उपस्थित राहावे.
१७ वर्षाखालील मुले: ८ ते १० सप्टेंबर २०२५
१७ वर्षाखालील मुले व मुली: १० व ११ सप्टेंबर २०२५
बॅडमिंटन स्पर्धा १७ वर्षाखालील मुले: View
बॅडमिंटन स्पर्धा १९ वर्षाखालील मुले: View -
शालेय लॉन टेनिस स्पर्धा: सर्व क्रीडा शिक्षक बंधू भगिनींना सूचित करण्यात येते की, शालेय लॉन टेनिस स्पर्धा सोमवार दि .08 / 09 / 2025 पासून सुरु होणार आहेत.
सदर स्पर्धेचे ठिकाण बदलण्यात आले असून आता या स्पर्धा डेक्कन जिमखाना या ठिकाणी होतील.
स्पर्धेचे वेळापत्रक:- 8 सप्टेंबर व 9 सप्टेंबर = 14 वर्षे मुले
- 10 सप्टेंबर व 11 सप्टेंबर = 14 वर्षे मुली
- 12 सप्टेंबर व 13 सप्टेंबर = 17 वर्षे मुले
- 19 वर्षे मुले व मुली यांची तारीख 12 सप्टेंबर रोजी कळविण्यात येईल.
-
शालेय जलतरण स्पर्धा: सर्व क्रीडा शिक्षक बंधू भगिनींना सूचित करण्यात येते की, शालेय जलतरण स्पर्धा १४, १७, १९ वर्ष मुले व मुलींच्या स्पर्धा ११ सप्टेंबर २०२५ पासून टिळक जलतरण तलाव, डेक्कन पुणे येथे सुरु होणार आहेत.
दि. ४/९/२०२५ अखेर संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत प्लेअर अपलोड ची मुदत दिलेली आहे.
टीप व आवश्यक कागदपत्रे:- ऑनलाईन प्रवेशिकेची छापील प्रत (मुख्याध्यापक स्वाक्षरीनिशी)
- वैध ओळखपत्र (School ID)
- आधार कार्ड अत्यंत महत्त्वाचे (VIMP)
जलतरण स्पर्धा ११ ते १३ सप्टेंबर २०२५ वेळापत्रक: View -
शालेय मॅार्डन पेटॅथलॉन: सर्व क्रीडा शिक्षक बंधू भगिनींना सूचित करण्यात येते की, शालेय मॅार्डन पेटॅथलॉन १७, १९ वर्ष मुले व मुली स्पर्धा दिनांक ८ सप्टेंबर २०२५ ला सकाळी ९.३० वाजता विभागीय क्रीडा संकुल, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येरवडा पुणे येथे सुरु होणार आहेत.
दिनांक ५/९/२०२५ पर्यंत प्लेयर अपलोड करून घ्यावेत.
टीप व आवश्यक कागदपत्रे:- ऑनलाईन प्रवेशिकेची छापील प्रत (मुख्याध्यापक स्वाक्षरीनिशी)
- वैध ओळखपत्र (School ID)
- आधार कार्ड अत्यंत महत्त्वाचे (VIMP)
-
14 वर्षे मुले क्रिकेट स्पर्धा: लोअर हाफ चे 4 सप्टेंबर पर्यंतचे शेड्युल देण्यात आले होते.
दिनांक पाच सप्टेंबर ते, दिनांक 9 सप्टेंबर 2025 पर्यंतचे सेकंड राउंड शेडूल प्रसारित करण्यात येत आहे.
तरी याबाबतची सर्व सहभागी शाळांनी नोंद घेण्यात यावी, पुढील शेड्युल नंतर कळवण्यात येईल. -
शालेय कबड्डी स्पर्धा: सर्व क्रीडा शिक्षक बंधू भगिनींना सूचित करण्यात येते की, शालेय कबड्डी स्पर्धा 14, 17, 19 वर्ष मुले व मुलींच्या स्पर्धा 9 सप्टेंबर 2025 पासून पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम स्वारगेट पुणे येथे सुरु होणार आहेत.
स्पर्धेचे लॉट्स (भाग्य पत्रिका) साइटवर अपलोड केलेले आहेत.
टीप: ऑनलाईन प्रवेशिकेची 1 प्रत व खेळाडूंचे आय कार्ड्स (ओळख पत्रे सोबत घेऊन यावीत.)
ZP (DSO) Games – Wakad Campus
-
पिंपरी चिंचवड महानगरपालिका व जिल्हा क्रीडा परिषद, पुणे: शालेय रायफल शूटिंग स्पर्धा 2025 वेळापत्रक बदलाबाबत सूचना.
शालेय रायफल शूटिंग स्पर्धा या दि. 10/09/2025 ते 13/09/2025 रोजी स्वामी विवेकानंद क्रीडा संकुल येथे घेण्यात येणार होत्या परंतु काही तांत्रिक कारणांमुळे लवकर घेण्यात येणार आहेत.
सदर स्पर्धांची बदललेली तारीख पुढीलप्रमाणे: दि. 24/09/2025 ते 27/09/2025 रोजी स्वामी विवेकानंद क्रीडा संकुल, कृष्णानगर, चिखली येथे होतील.
सदरील स्पर्धांची प्रवेशिका अपलोड करण्याची तारीख 4/09/2025 दुपारी एक वाजेपर्यंत राहील. त्या अगोदर आपल्या प्रवेशिका अपलोड कराव्यात.
याची सर्व संबंधित क्रीडा शिक्षक मार्गदर्शक यांनी नोंद घ्यावी व आपल्या खेळाडूंना सुचना देण्यात याव्यात. स्पर्धाप्रमुख: श्री. अनिल जगताप -
वेळापत्रक बदलाबाबत सूचना: जिल्हास्तरीय शालेय वुशू स्पर्धा सन 2025 - 26
स्थळ - कावेरीनगर क्रीडा संकुल, पोलिस लाईन, वाकड
दि. 17/09/2025 रोजी मुले
दि. 18/09/2025 रोजी मुली
रिपोर्टिंग सकाळी 8.00 वा. होईल. याची सर्व क्रीडा शिक्षक व मार्गदर्शक यांनी नोंद घ्यावी. -
जिल्हास्तर शालेय बेसबॉल स्पर्धा:
दिनांक 13/09/2025 ते 17/09/2025 सर्व मुलां मुलींच्या स्पर्धा होतील (शनिवार ते बुधवार).
14 वर्ष मुले वयोगट - दिनांक 13/09/2025 (शनिवार)
14 वर्ष मुली वयोगट - दिनांक 14/09/2025 (रविवार)
17 वर्षे मुले वयोगट - दिनांक 15/09/2025 (सोमवार)
17 वर्ष मुली वयोगट - दिनांक 16/09/2025 (मंगळवार)
19 वर्ष मुले मुली वयोगट - दिनांक 17/09/2025 (बुधवार)
वरील नवीन वेळापत्रकाप्रमाणे स्पर्धा होतील. (जुन्या तारखा ह्या बदललेल्या आहेत सर्वांच्या माहितीसाठी)
स्पर्धा रिपोर्टिंग वेळ: सकाळी 8.30 वाजता
स्पर्धा ठिकाण: एस एन बीपी स्कूल, रिव्हर रेसिडेन्सी सोसायटी शेजारी, मोशी, चिखली -
पिंपरी चिंचवड शहर, शासकीय जिल्हास्तर शालेय बॉक्सिंग स्पर्धा:
बॉक्सिंग स्पर्धा दिनांक 29-08-2025 ते 01-09-2025 या कालावधीत संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल, इंद्रायणी नगर, भोसरी या ठिकाणी होणार आहेत.
दिनांक 29-08-2025 रोजी वयोगट 14, 17 व 19 वर्षे मुले यांच्या स्पर्धा सुरू होतील.
मुलांची वजने दिनांक 28-08-2025 रोजी स्पर्धेच्या ठिकाणी होतील.
सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत वजन घेतली जातील. दुपारी 1.00 नंतर आलेल्या मुलांची वजने घेतली जाणार नाहीत.
मुलींची वजने दिनांक 30-08-2025 रोजी सकाळी 9.00 ते 11.00 वाजेपर्यंत वजने घेतली जातील.
सकाळी 11.00 नंतर आलेल्या मुलींची वजने घेतली जाणार नाहीत.
मुलींच्या स्पर्धा दिनांक 31-08-2025 रोजी सुरू होतील.
स्पर्धाप्रमुख: श्री. दीपक कन्हरे
ZP (DSO) Games – Fursungi Campus
-
जिल्हा क्रीडा परिषद, पुणे: सुधारीत जिल्हास्तर 17,19 वर्षाखालील मुली फक्त क्रिकेट स्पर्धा कार्यक्रम तांत्रिक कारणास्तव खालील प्रमाणे स्पर्धा आयोजनात बदल करण्यात येत आहे.
17,19 वर्षाखालील मुली क्रिकेट - दि.22 ते 23 सप्टेंबर 2025
स्थळ: न्यु इंग्लिश स्कूल, लांडेवाडी, ता. आंबेगांव, पुणे -
पुणे ग्रामीण जिल्हास्तर टेनिक्वाईट क्रीडा स्पर्धा 2025-26: सदर स्पर्धा तांत्रिक कारणास्तव पुढील सुधारीत कार्यक्रमानुसार घेण्यात येणार आहेत.
जिल्हास्तर स्पर्धा खालील कार्यक्रमाप्रमाणे होतील:
१४, १७, १९ वर्षाखालील मुले - दिनांक १९ सप्टेंबर 2025
१४, १७, १९ वर्षाखालील मुली - दि. २० सप्टेंबर २०२५
स्थळ: तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती -
पुणे ग्रामीण जिल्हास्तर बास्केटबॉल क्रीडा स्पर्धा: सुधारीत कार्यक्रम 2025-26
14 वर्षाखालील मुले - दि. 16 ते 17 सप्टेंबर 2025
17 वर्षाखालील मुले - दि. 17 ते 18 सप्टेंबर 2025
14 व 17 वर्षाखालील मुली - दि. 19 ते 20 सप्टेंबर 2025
19 वर्षाखालील मुले व मुली - दि. 23 सप्टेंबर 2025
स्थळ: ब्लू रिड्ज पब्लीक स्कूल, हिंजवडी, पुणे -
पुणे ग्रामीण जिल्हास्तर रग्बी क्रीडा स्पर्धा: सुधारीत कार्यक्रम 2025-26
तांत्रिक कारणास्तव रग्बी जिल्हास्तर स्पर्धा खालील कार्यक्रमाप्रमाणे होतील:
14, 17, 19 वर्षाखालील मुले व मुली - दि. 26 ते 27 सप्टेंबर 2025
स्थळ: नेताजी सुभाषचंद्र बोस बॉईज मिलीटरी स्कूल, फुलगांव, ता. हवेली
Updated on: 29 August 2025
For Wakad Campus – Saturday, 30 August 2025
Conducting trial sessions followed by practice sessions for the following sports:
1. Football
Time: 8.00 AM - 9.30 AM
Age Group: Under 17 Boys
Standards: 8th Std
2. Kho-Kho
Time: 9.30 AM - 11.00 AM
Standards: 6th - 8th Std
Age Group: Under 14 & Under 17 Girls
Important Instructions
Dress Code: Sports attire and sports shoes (school uniform not required)
Important: ID card is compulsory
ZP (DSO) Games – Wakad Campus
-
पिंपरी चिंचवड शहर, शासकीय जिल्हास्तर शालेय बॉक्सिंग स्पर्धा: बॉक्सिंग स्पर्धा दिनांक 29-8-2025 ते 1-9-2025 या कालावधीत संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणी नगर भोसरी या ठिकाणी होणार आहेत. दिनांक 29-8-2025 रोजी वयोगट 14, 17 व 19 वर्षे मुले यांच्या स्पर्धा सुरू होतील. मुलांची वजने दिनांक 28-8-2025 रोजी स्पर्धेच्या ठिकाणी होतील. सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत वजन घेतली जातील. दुपारी 1.00 नंतर आलेल्या मुलांची वजने घेतले जाणार नाहीत. मुलींची वजने दिनांक 30-8-2025 रोजी सकाळी 9.00 ते 11.00 वाजेपर्यंत वजने घेतली जातील. सकाळी 11.00 नंतर आलेल्या मुलींची वजने घेतली जाणार नाहीत. मुलींच्या स्पर्धा दिनांक 31-8-2025 रोजी सुरू होतील. स्पर्धाप्रमुख श्री दिपक कन्हरे
-
पिंपरी चिंचवड महानगरपालिका व जिल्हा क्रीडा परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय रायफल शूटिंग स्पर्धा 2025: वेळापत्रक बदलाबाबत सुचना. शालेय रायफल शूटिंग स्पर्धा या दि. 17/09/2025 ते 20/09/2025 रोजी स्वामी विवेकानंद क्रीडा संकुल येथे घेण्यात येणार होत्या परंतु काही तांत्रिक कारणांमुळे लवकर घेण्यात येणार आहेत. सदर स्पर्धांची बदललेली तारीख पुढीलप्रमाणे दि. 10/09/2025 ते 13/09/2025 रोजी स्वामी विवेकानंद क्रीडा संकुल कृष्णानगर चिखली येथे होतील. सदरील स्पर्धांची प्रवेशिका अपलोड करण्याची तारीख 4/09/2025 दुपारी एक वाजेपर्यंत राहील. त्या अगोदर आपल्या प्रवेशिका अपलोड कराव्यात. याची सर्व संबंधित क्रीडा शिक्षक मार्गदर्शक यांनी नोंद घ्यावी व आपल्या खेळाडूंना सुचना देण्यात याव्यात. स्पर्धाप्रमुख श्री. अनिल जगताप
ZP (DSO) Games – Shivane Campus
-
14 वर्षे मुले क्रिकेट स्पर्धा: आझम कॅम्पस येथे 29 ऑगस्ट रोजीचे सामने पावसामुळे पुढे ढकलण्यात आलेले आहेत. पुढील तारीख कळविण्यात येईल. 30 ऑगस्ट रोजी उद्याचे सामने आझम कॅम्पस येथील होतील. फर्ग्युसन महाविद्यालय येथे 29 ऑगस्ट रोजी 14 वर्षे मुले क्रिकेट स्पर्धा होणार आहे.
-
वाडिया महाविद्यालयाच्या मैदानावर 19 वर्षे मुले फुटबॉल स्पर्धा: पावसामुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पुढील शेड्युल दिनांक 1 सप्टेंबर पासून सुरू करण्यात येईल.
-
वंचित खेळाडूंसाठी ऑनलाइन पोर्टल: मनपा क्षेत्रातील राहिलेल्या वंचित खेळाडूंसाठी ऑनलाइन पोर्टल आज गुरुवार, दि. 28 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 03:00 वाजेपर्यंत ओपन करण्यात येत आहे. सर्व क्रीडा शिक्षकांना विनंती आहे की आपण वंचित खेळाडूंची यादी ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करावी. यानंतर कोणाचेही स्पर्धा एन्ट्री स्वीकारली जाणार नाही याची नोंद घ्यावी. आपला, जगन्नाथ लकडे, जिल्हा क्रीडा अधिकारी, पुणे.
-
पुणे शालेय जिल्हास्तर वूशु स्पर्धा: सर्व क्रीडा शिक्षक बंधू भगिनींना सूचित करण्यात येते की, तांत्रिक कारणास्तव स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सुधारित तारखा लवकरच कळविण्यात येतील.
-
पुणे मनपा शालेय जिल्हास्तर कराटे क्रीडा स्पर्धा 2025-26: सर्व क्रीडा शिक्षक बंधू भगिनींना सूचित करण्यात येते की, खेळाडूंचे वजन दि. 28.08.2025 व 29.08.2025 रोजी असल्यामुळे ज्या शाळांनी आपले प्लेअर अपलोड केले नाहीत त्यांनी उद्या दि. 27.08.2025 रोजी दुपारी 12:00 वाजेपर्यंत सर्व क्रीडा शिक्षकांनी आपले प्लेअर अपलोड करून घ्यावीत.
Updated on: 25 August 2025
ZP (DSO) Games – Shivane Campus
-
क्रिकेट स्पर्धा: 14 वर्षे मुलांचे सामने पावसामुळे पुढे ढकलण्यात आलेले आहेत. पुढील तारीख नंतर कळविण्यात येईल. बाकीचे सामने ज्या तारखेला दिलेले आहेत त्याप्रमाणे होतील.
-
लॉन टेनिस 17 वर्ष मुले: स्पर्धेची वेळ पावसामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. गृप B चे रिपोर्टिंग आज सकाळी 11.00 वाजता आहे. गृप A चे रिपोर्टिंग: आज दुपारी 1.00 वाजता.
-
लॉन टेनिस 17 वर्ष मुली: स्पर्धा 25 ऑगस्ट 2025 पासून फर्ग्युसन कॉलेज, डेक्कन पुणे येथे सुरु होणार आहेत. आज दि. 23/8/2025 अखेर संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत प्लेअर अपलोड ची मुदत दिलेली आहे.
-
लॉन टेनिस 17 वर्ष मुले: आज होणाऱ्या स्पर्धा कॅन्सल करण्यात आल्या आहेत. नवीन तारखा नंतर कळविण्यात येतील.
-
कराटे क्रीडा स्पर्धा: शालेय जिल्हास्तर कराटे स्पर्धा २०२५-२६, खेळाडू वजन, वेळ, स्थळ व सूचना: मुले - २८ ऑगस्ट २०२५, मुली - २९ ऑगस्ट २०२५.
-
किक बॉक्सिंग स्पर्धा: 14, 17, 19 वर्ष मुले व मुली, दिनांक 28 व 29 ऑगस्ट 2025 पासून होतील, परंतु ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे.
-
बास्केटबॅाल स्पर्धा: १ सप्टेंबर २०२५ पासून डेक्कन जिमखाना, पुणे येथे होणार आहेत. सुधारित वेळापत्रक: १४ मुले-१ व २ सप्टेंबर, १४ मुली-३ व ४ सप्टेंबर.
-
नेहरू हॉकी स्पर्धा: १५ वर्षाखालील मुलांचे सामने व १७ वर्षाखालील मुलांचे सेमिफिनल, व फायनल हे दि. २३.०८.२५ रोजी होतील. रेपोर्टिंग: सकाळी ०८:३० वाजता.
-
फुटबॉल स्पर्धा: 19 वर्षे मुले, सोमवारी दि.25/8/2025 पासून नौरोजी वाडिया महाविद्यालय, पुणे येथे होतील. सामन्यापूर्वी किमान अर्धा तास उपास्थिती नोंदवावी.
-
लॉन टेनिस 17 वर्ष मुले: उदया 23ऑगस्ट 2025 रोजी नियोजना नुसार होतील. गृप B चे रिपोर्टिंग सकाळी 9.30 वाजता आहे. गृप A चे रिपोर्टिंग: सकाळी 11.30 वाजता.
Updated on: 21 August 2025
For Shivane Campus – Saturday, 23 August 2025
Conducting trial sessions for the following sports:
Volleyball
Age Group: Under-17 Boys & Girls
Time: 10:00 AM – 12:00 PM
Venue: Primary Building
🆔 Important: ID card is compulsory
ZP (DSO) Games – Wakad Campus
-
नेटबाॅल स्पर्धेबाबत: सदर स्पर्धा पावसामुळे पुढे ढकलण्यात येत आहेत. पुढील तारीख नंतर कळवण्यात येईल. स्पर्धाप्रमुख: श्री आटवे सर.
ZP (DSO) Games – Fursungi Campus
-
पुणे ग्रामीण जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धा कार्यक्रम 2025-26: View Here
ZP (DSO) Games – Shivane Campus
-
शालेय जिल्हास्तर लॉन टेनिस स्पर्धा: 14 वर्षे वयोगटातील मुलांची स्पर्धा 18 ऑगस्ट रोजी सुरू होणार होती. परंतु सतत पडणाऱ्या पावसामुळे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे. सुधारित तारीख 28 ऑगस्ट 2025 आहे. तसेच, इतर वयोगटांच्या स्पर्धा ठरलेल्या नियोजनानुसार होतील, याची सर्व क्रीडा शिक्षक व मार्गदर्शक शिक्षकांनी नोंद घ्यावी.
-
शालेय मॅार्डन पेटॅथलॅान: १७,१९ वर्ष मुलेव मुली स्पर्धा दिनांक ८ सप्टेंबर २०२५ ला सकाळी ९.३० वाजता विभागीय क्रीडा संकुल, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येरवडा पुणे येथे सुरु होणार आहे. दिनांक ५/९/२०२५ पर्यंत प्लेयर अपलोड करून घ्यावेत. त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत प्लेयर अपलोड साठी वेळ वाढविला जाणार नाही, याची नोंद घ्यावी.
-
पुणे जिल्हास्तर नेहरू हॉकी स्पर्धा: १७ वर्षाखालील मुलींचे सामने दि. २१.०८.२५ रोजी होतील. सर्व क्रीडा शिक्षकांनी वरील सुचनाची नोंद घ्यावी. रेपोर्टिंग: सकाळी ०८:३० वाजता.
-
शालेय जिल्हास्तर कराटे स्पर्धा २०२५-२६: आयोजन विभागीय क्रीडा संकुल, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बॅडमिंटन हॉल, मोझे हायस्कूल समोर, महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड, येरवडा, पुणे ४११००६. खेळाडू वजन, वेळ, स्थळ व सूचना: (सर्व वयोगट - १४/१७/१९ वर्षांखालील).
- वजन: मुले - गुरूवार, दि. २८ ऑगस्ट २०२५; मुली - शुक्रवार, दि. २९ ऑगस्ट २०२५.
- वेळ: सकाळी १०:०० ते दुपारी ०३:०० वाजेपर्यंत.
- स्थळ: विभागीय क्रीडा संकुल, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बॅडमिंटन हॉल, मोझे हायस्कूल समोर, महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड, येरवडा, पुणे ४११००६.
महत्वाची सूचना: वजनासाठी आल्यावर खेळाडूंनी विहित नमुन्यातील I-Card तसेच शाळेची ऑनलाइन पद्धतीने भरलेली प्रवेशिका मुख्याध्यापकांच्या सही शिक्क्यानिशी सोबत आणावी.
-
शालेय फुटबॉल स्पर्धा: 19 वर्षे मुले व मुली शालेय फुटबॉल स्पर्धा, दिनांक 25/8/2025 पासून सुरु करण्याचे नियोजन. ज्या शाळा/महाविद्यालये यांनी अद्याप प्लेयर अपलोड केलेले नाहीत, त्यांनी दि. 21 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत प्लेअर अपलोड करून घ्यावेत. यानंतर कोणत्याही परिस्थितीत कालावधी वाढविला जाणार नाही.
-
शालेय जिल्हास्तर क्रिकेट स्पर्धा: 14 वर्षे मुले, दिंनाक १९ ऑगस्ट ते 23 ऑगस्ट २०२५ रोजी फर्ग्युसन महाविद्यालय, आझम कॅम्पस येथे होणार होत्या. काही तांत्रिक कारणास्तव स्पर्धा अनिश्चित कालावधी साठी पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. यांची सर्वांनी नोंद घ्यावी.
-
शालेय लॉन टेनिस 14 वर्ष मुलींच्या स्पर्धा: 20 ऑगस्ट 2025 पासून फर्ग्युसन कॉलेज, डेक्कन पुणे येथे सुरु होणार होत्या. परंतु सतत पडणाऱ्या पावसामुळे त्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सुधारित तारखा नंतर कळविण्यात येतील याची सर्वांनी नोंद घ्यावी.
-
पुणे जिल्हास्तर नेहरू हॉकी स्पर्धा: शिव छत्रपती क्रीडा संकुल, महाळुंगे, बालेवाडी पुणे. दि. २०.०८.२५ रोजी सुरु होणार होत्या. परंतु सतत पडणाऱ्या पावसामुळे त्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सुधारित तारखा नंतर कळविण्यात येतील याची सर्वांनी नोंद घ्यावी.
Updated on: 19 August 2025
कॅरम
वयोगट: १४ वर्ष मुले
दिनांक: 20/08/25
वार: बुधवार
स्थळ: कासारवाडी जलतरण, तलाव जवळील हॉल
वेळ: ९ वाजता
Updated on: 19 August 2025
ZP (DSO) Games – Wakad Campus
⚠️ IMPORTANT ANNOUNCEMENT ⚠️
Dear Parents,
Due to heavy rain today 19 August 2025, the cricket match has been cancelled.
An updated schedule will be shared as soon as we receive official details from the DSO team.
-
तायक्वांदो स्पर्धा सन 2025-26 महत्त्वा चे सूचना 19 वर्षा खालील मुलींच्या दिनांक 24/8/2025 रोजी होणाऱ्या स्पर्धा हे दिनांक 21/8/2025 रोजी होणार आहेत तरी 19 वर्षाखालील मुलींच्या सर्व सहभागी शाळा त्यांचे खेळाडू मार्गदर्शक यांना नम्र विनंती आहे की आपण आपल्या सहभागी खेळाडूंना दिनांक 21/8/2025 रोजी सकाळी 9.00 वाजता उपस्थित ठेवायचे आहे वजन घेण्याची वेळ सकाळी 9.00 ते 10.00 ही राहील येताना स्पर्धेसाठी लागणारे साहित्य स्वतः घेऊन यायचे आहे
Updated on: 18 August 2025
ZP (DSO) Games – Wakad Campus
🏆 Cricket 🏏
Note: Only for registered students
Under-14 Boys
Date: 19th August 2025
Time: 8:30 AM
Reporting Time: 8:30 AM @ Walnut School
Match Venue:
Madanlal Dhingra Ground, Nigadi
📍 Location Link:
View on Google Maps
📋 Important - Please Carry:
• Cricket Kit (Shoes, Bat, Pads)
• School ID Card
• Aadhar Card (Xerox copy)
• Tiffin for whole day
⚠️ Sports attire compulsory
ZP (DSO) Games – Shivane Campus
-
शालेय जिल्हास्तर लॉन टेनिस स्पर्धा 2025: पाऊस पडत असल्यामुळे आज दि. 18 ऑगस्ट 2025 रोजीचे 14 वर्ष मुले स्पर्धा उद्या दिनांक 19 ऑगस्ट 2025 रोजी होईल. सर्व क्रीडा शिक्षक व मार्गदर्शक शिक्षकांनी नोंद घेणे.
-
शालेय जिल्हास्तर थ्रो बॅाल स्पर्धा 2025: पाऊस पडत असल्यामुळे आज दि. 18 ऑगस्ट 2025 रोजी 14 वर्ष मुली थ्रो बॅाल स्पर्धा कालावधी नंतर कळविण्यात येईल. याची सर्व क्रीडा शिक्षक व मार्गदर्शक शिक्षकांनी नोंद घेणे.
-
शालेय जिल्हास्तर 14 वर्षे मुले क्रिकेट स्पर्धा: पावसामुळे पुढे ढकलण्यात आलेले आहेत. दिनांक 18 ऑगस्ट रोजीचे सर्व सामने 23 ऑगस्ट रोजी शनिवारी आझम कॅम्पस येथे घेण्यात येतील. याची नोंद घेण्यात यावी.
-
पुणे शालेय जिल्हास्तर वेटलिफ्टिंग स्पर्धा: १७ व १९ वर्षाखालील मुली नियोजित वेळापत्रकानुसार २३ ऑगस्ट २०२५, मुली व १७ व १९ वर्षाखालील मुले २४ ऑगस्ट २०२५ रोजी एच.वि देसाई कॉलेज, पुणे. रिपोर्टींग सकाळी ०८:०० वाजता. स्पर्धा नवीन वजनगटा नुसार होणार आहे. खेळाडूंनी विहित नमुन्यातील Icard, व शाळेचे प्रवेशिका सोबत आणावे. ज्या शाळांचे प्लेयर लिस्ट अजूनही अपलोड करणे बाकी आहे, त्यांनी त्वरित प्लेयर लिस्ट अपलोड करावे. कृपया शाळेतील क्रीडा शिक्षकांव्यतिरिक्त इतरांनी फोन संपर्क करू नये. धन्यवाद स्पर्धेसाठी सर्वाना शुभेच्छा.
-
14 वर्षे मुले क्रिकेट स्पर्धा: अप्पर हाफ, आझम कॅम्पस पुणे. दिनांक 21 ऑगस्ट रोजी होणारे सामने काही तांत्रिक कारणास्तव पुढे ढकलण्यात आले आहेत. ते रविवारी दि. 24 ऑगस्ट 2025 रोजी जी वेळ देण्यात आलेली आहे त्याप्रमाणे होतील. याची सर्व सहभागी शाळांनी नोंद घेण्यात यावी.
अत्यंत महत्वाचे पुणे मनपा जिल्हास्तर शालेय बॅडमिंटन स्पर्धेच्या शेड्यूलमध्ये काही तांत्रिक कारणामुळे बदल करण्यात येत आहे. सदर बदल पुढील प्रमाणे ... सविस्तर ड्रॉज पाहण्यासाठी सोबत जोडलेली pdf पहा. १४ वर्षे खालील मुली :- १६ ऑगस्ट सकाळी ९.०० पासून उप उपांत्य सामने आणि अंतीम सामना १४ वर्षे खालील मुले:- राऊंड-3&4 दि.१६ ऑगस्ट रोजी दुपारी १२.०० पासून १४ वर्षे खालील मुले :- राऊंड-5 & उप उपांत्य सामने दि.१९ ऑगस्ट रोजी दुपारी २.३० पासून १४ वर्षे खालील मुले :- उपांत्य सामने दि.२० ऑगस्ट रोजी दुपारी २.०० पासून १४ वर्षाखालील मुले :-अंतीम सामना २१ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता १७ वर्षे खालील मुली दि.१८ ऑगस्ट रोजी राऊंड -1 सकाळी ९.२० पासून १७ वर्षे खालील मुली दि.१९ ऑगस्ट रोजी राऊंड -2&3 सकाळी ९.२० पासून १७ वर्षे खालील मुली दि.२० ऑगस्ट रोजी राऊंड -4&5 आणि उप उपांत्य सामने सकाळी ९.३० पासून १७ वर्षे खालील मुली : दिनांक २१ ऑगस्ट रोजी उपांत्य व अंतीम सामने सकाळी १०.०० पासून १७ वर्षे खालील मुले :- शेड्यूल व तारखा नंतर कळविण्यात येईल. सविस्तर ड्रॉज पाहण्यासाठी सोबत जोडलेल Badminton Updated schedule: View
Updated on: 17 August 2025
ZP (DSO) Games – Wakad Campus
Carrom
🏃♂️ Under-14 Boys
📅 Date: 20th August 2025
⏰ Time: 8:30 AM
🏃♀️ Under-14 Girls
📅 Date: 19th August 2025
⏰ Time: 8:30 AM
⏰ Reporting Time: 8:30 AM
📍 Match Venue: Dhyan kendra hall besides Kasarwadi Swimming Pool, near Kshetriya Karyalay, Kasarwadi.
📋 Important - Please Carry:
• School ID Card
• Aadhar Card (Xerox copy)
• Tiffin for whole day